Hyundai CRETA – सर्वोत्तम फीचर्ससह
Hyundai च्या ‘Sensuous Sportiness’ या जागतिक डिझाईन भाषेतून साकारलेली Hyundai CRETA आता आणखी दमदार, भव्य आणि नजरा खिळवणारी बनली आहे.
आधुनिक, मजबूत आणि आकर्षक एक्स्टेरियर डिझाईनसोबतच फंक्शनल व प्रीमियम इंटेरियरचा संगम – ही नवी Hyundai CRETA शहरातील स्टाईलिश गरजा पूर्ण करतेच, पण त्याचबरोबर अॅड्रेनालिन वाढवणारा SUV अनुभवही देते.
Traction control modes (snow, mud, sand)
Seamlessly integrated infotainment and cluster screen
All new premium seat with piping
Soothing amber ambient light
Dual zone automatic temperature control
Complete peace of mind
Paddle shifters
Choice of transmission (MT, AT, DCT & IVT)
Choice of engine (1.5l PL, 1.5l DSL, 1.5l Turbo PL)
नव्या रेडिएटर ग्रिलसह कमांडिंग फ्रंट लूक, सरळ आणि दमदार हूड डिझाईनमुळे या SUV ला मिळते ठाम, आत्मविश्वासपूर्ण आणि वेगळीच रस्त्यावरची उपस्थिती.
Hyundai CRETA उपलब्ध आहे ७ व्हेरियंट्समध्ये आणि ६ मोनो-टोन कलर्समध्ये – 1. Robust Emerald Pearl (नवीन) 2. Fiery Red
3. Ranger Khaki 4. Abyss Black 5.Atlas White 6. Titan Grey तसंच, १ ड्युअल-टोन पर्याय – Atlas White with Black Roof.