N Line – प्रीमियम ड्राईव्हचा नवा अंदाज
ह्युंदाईच्या N Line Series – Creta, Venue आणि i20 गाड्या म्हणजे लक्झरी आणि स्पोर्ट्स कारचा परफेक्ट संगम. दमदार टर्बो इंजिन, स्पोर्टी लूक आणि अॅडव्हान्स्ड फीचर्समुळे या गाड्या तुमच्या प्रत्येक ड्राईव्हला बनवतात खास. वेग, स्टाईल आणि प्रीमियम कम्फर्टचा रोमांच अनुभवण्यासाठी आजच N Line निवडा.
दमदार 1.5L Turbo GDi इंजिन
स्पोर्टी N Line बंपर्स आणि ड्युअल एग्झॉस्ट
ऑल-ब्लॅक केबिन विथ रेड अॅक्सेंट्स
6 एअरबॅग्ससह अॅडव्हान्स्ड सेफ्टी फीचर्स
👉 SUV च्या लक्झरीसोबत मिळवा स्पोर्ट्स कारसारखा थरार!
1.0L Turbo GDi इंजिन
N Line खास फ्रंट ग्रिल व डायनॅमिक अलॉय व्हील्स
8-इंच टचस्क्रीन विथ Bluelink कनेक्टिव्हिटी
स्पोर्ट्स ट्यून सस्पेन्शन आणि रिव्हायज्ड एक्झॉस्ट नोट
दमदार टर्बो पेट्रोल इंजिन आणि 7-स्पीड DCT
पॅडल शिफ्टर्ससह स्पोर्ट्स कारसारखी ड्रायव्हिंग मजा
प्रीमियम स्पोर्ट्स सीट्स विथ रेड स्टिचिंग
Bose प्रीमियम साउंड सिस्टीम
👉 हॅचबॅकमध्येही अनुभव घ्या रेसिंग DNA!
अधिक माहितीसाठी कॉल करा 8380012421