ह्युंदाई VENUE N LINE कार
तुमचं वेगळेपण जपणारी कार
ह्युंदाई VENUE N Line च्या स्टीयरिंगवर बसा आणि जगाला आपलं खेळाचं मैदान बनवा. स्टाईलसोबत सफर करा आणि जिथे जाल तिथे सगळ्यांचं लक्ष वेधून घ्या. कारण ह्युंदाई VENUE N Line सोबत आता आहे खेळण्याची वेळ.
Hyundai VENUE N Line जिथे जाईल तिथे नजरा खिळवून ठेवते.
तिच्या स्पोर्टी आणि स्लीक डिझाईनमुळे ती नेहमीच वेगळी भासते.
आधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज
Home to car(H2C) with Alexa*
Ambient sounds of nature
20.32 cm (8") HD infotainment system with Bluelink
Dashcam with dual camera
Smart electric sunroof
3-spoke leather^ steering wheel with N logo
Digital cluster with colour TFT MID
Exciting red ambient lighting
Leather^ seats with N logo
वर्चुअल अनुभवांचा नवा स्तर
नवीन रोमांचक SUV साठी उत्कृष्ट वर्चुअल अनुभव घडवण्यासाठी आम्हाला अभिमान आहे की ह्युंदाई VENUE N Line आता Metaverse मध्ये सादर होत आहे, Hyundai Mobility Adventure या अनुभवातून, जो Roblox वर उपलब्ध आहे.